Government ID

Online Registration Process

  • ADHAAR CARD
  • PAN CARD
  • VOTING CARD
Sort By:  
Smart Adhaar Card
Registration for Adhaar Card

New Registration.
Information Update
Corrections
Pan Card
Registration for PAN CARD

  • Individual
  • Company


पॅनकार्ड साठी लागणारे कागदपत्र

  • ओळखपत्र :- मतदान कार्ड,आधार कार्ड,पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, नगरसेवकाचे पत्र यापैकी एक

 

  • पत्त्याचा पुरावा :- मतदान कार्ड,आधार कार्ड,पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स,नगरसेवकाचे पत्र यापैकी एक

 

  • जन्माचा पुरावा :- जन्म दाखला,शाळेतून दुसरे मिळालेले बोर्ड सर्टिफिकेट,प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, या दोन कागदपत्र वर पूर्ण जन्म तारीख पाहिजेल :- मतदान कार्ड,आधार कार्ड, यापैकी एक


अप्लीकेशन कसे करावे.

१. डाउनलोड सेक्शन मध्ये जाऊन फॉर्म डाउनलोड करावा.
२. संपुर्ण फॉर्म उमेदवाराकडूनच भरून घ्यावा
३. वरील डॉक्युमेंट सह फॉर्म अपलोड करावा.

Per Page      1 - 3 of 3
  • 1